• slide
  गारखिंडी गावाचे आराध्य दैवत
  गावाचा पालन व तारण करता म्हणजे हनुमंतराया
 • slide
  डोंगराच्या व निसर्गाच्या कुशीत असलेले छोटे गाव
  गावाला तिन्ही बाजूला डोंगर आणि एका बाजूला पठार असा निसर्गसमृद्ध वारसा लाभला आहे.
 • slide
  महादेवाचे पुरातन स्वयंभू देवस्थान
  अंबरीश ऋषीने या भागात तपचर्या व वास्तव्य केले, या भागाला आंबदरा असे नाव पडले आहे

गावाच्या माहितीसाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी गावाचे अधिकृत संकेतस्थळ दि. २२/०८/२०१५ रोजी प्रकाशित केले आहे.
अनावधानाने कुणाचा नामोउल्लेख राहून गेला असेल किंवा काही माहिती टाकण्यात त्रुटी राहिल्या असतील त्याबद्दल आम्ही सर्व वेब टीम दिलगीर आहोत. काही सुधारणा असतील तर नक्की कळवा,धन्यवाद.

x

 • pic
  मंदिरे
  • हनुमान मंदिर, विठ्ठल रुखमाई मंदिर, महादेव मंदिर, पीरसाहेबा देवस्थान, श्री मळगंगा व लिंबाआई देवस्थान
 • pic
  सण व उत्सव
  • अखंड हरीनाम सप्ताह,
   देव दीपावली आणि दीपोत्सव, बैल पोळा
 • pic
  जिल्हा परिषद शाळा
  • स्वातंत्र्य काळात शिक्षणाचे वारे देशभर वाहू लागले. गावातही त्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या. सन १९५९ साली जिल्हा परिषदच्या शाळेची गावात सुरुवात झाली.
 • pic
  ग्रामपंचायत
  • गावाची ग्रामपंचायत स्थापना सन १९५८ साली अस्तित्वात आली.

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

 • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

 • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech