• pic
 • गारखिंडी ग्रामपंचायतीची स्थापना सन १९५८ साली झाली.तेव्हा पासून ते आत्ता पर्यंत सरपंच व उपसरपंच गावाला लाभले, अनेक विकास कामे गावात झाली.
  गावाला लाभलेले सरपंच व त्यांचा कार्यकाल

  अ.नं. सरपंचांचे नाव कार्यकाल
  १. कै.रामभाऊ सावळेराम निमसाखरे ३.०३.१९५८ ते ४.११.१९६२
  २. कै.आबा भाऊ झिंजाड ५.११.१९६२ ते १२.०५.१९६७
  ३. कै.दत्तात्रय गोविंद चौधरी १३.०५.१९६७ ते ४.०७.१९७२
  ४. कै.एकनाथ गोपाळा झिंजाड ०५.०७.१९७२ ते ३१.०३.१९८४
  ५. श्रीमती.चंद्रभागा रामदास झिंजाड ०१.०४.१९८४ ते २९.०८.१९८९
  ६. ह.भ.प.चिमणराव शंकरराव झिंजाड ३०.०८.१९८९ ते ०२.०९.२०००
  ७. सौ.इंदुबाई सत्यवान गायकवाड ०३.०९.२००० ते ०२.०९.२००५
  ८. श्री.संजय बाळाजी शिंदे ०३.०९.२००५ ते ०१.०३.२००८
  ९. श्री.पंढरीनाथ राधुजी भोसले ०१.०४.२००८ ते ११.०९.२०१०
  १०. श्री.बाळगिर गणेशगीर गिरी १३.०९.२०१० ते ०५.०८.२०१५
  ११. सौ.शोभा धोंडीभाऊ झिंजाड

  विद्यमान ग्रामपंचायत कार्यकारणी
  १.सौ.शोभा धोंडीभाऊ झिंजाड -सरपंच
  २.श्री.निवृत्ती बबन चौधरी -उपसरपंच
  ३.श्री.परमानंद गणेशगीर गिरी -सदस्य
  ४.श्री.साहेबराव बाबाजी झिंजाड -सदस्य
  ५.सौ.लक्ष्मीबाई कुंडलिक चौधरी -सदस्या
  ६.सौ.सविता संतोष गायकवाड -सदस्या
  श्री आकोलकर -ग्रामसेवक

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

 • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

 • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!