श्री गारेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानची सुरुवात
 • pic
 • शुभारंभ मीटिंग बेलापूर
  गावात भेडसावणारा पाणी प्रश्न सोडवण्याच्या हेतूने सर्वानुमते सकाळ वृत्तपत्र समूह व साम वाहिनी यांनी सुरु केलेल्या 'सर्व जल अभियान 'या योजनेत भाग घेण्याचे आणि त्यानुसार काम करण्याचे सर्वानुमते ठरले. त्या कामाच्यामाहितीकरिता व समस्या साम व सकाळ समूहाकडे मांडण्याकरिता त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्तितीमध्ये दि.१४.०९.१४ रोजी सकाळी ११. वाजता सि.बी.डी. बेलापूर येथे मीटिंग आयोजित करण्यात आली. सभेत अर्जुन भाऊ झिंजाड यांनी 'सर्व जल अभियाना 'संदर्भात सर्वाना माहिती दिली. आपणास करावयाच्या कामांची रूपरेषा मांडली,तसेच खालील व्यक्तिनिही पाणी प्रश्नाबाबत व त्यावरील उपाय योजनेसंदर्भात आपले विचार मांडले.
  १. श्री. अर्जुन भाऊ झिंजाड
  २. श्री. अनंत गोविंद चौधरी
  ३. श्री. दादाभाऊ पोपट चौधरी
  ४. श्री. अनिल शंकर चौधरी
  ५. श्री. महेश माधवराव झिंजाड
  ६. श्री. प्रदीप साहेबराव झिंजाड
  ७. श्री. सोपान यशवंत चौधरी
  ८. कु. प्रविण धोंडिभाऊ झिंजाड
  ९. श्री. कोंडीभाऊ महादू चौधरी
  १०. श्री.सचिन बाबाजी चौधरी
  ११. श्री. चंद्रकांत गेणभाऊ चौधरी
  १२. श्री. विश्वनाथ रामदास झिंजाड
  १३. श्री. नवनाथ शंकर चौधरी
  १४. श्री. संजय बालाजी शिंदे
  १५. श्री. बाबाजी श्रीधर पावडे
  इत्यादी व्यक्तींनी आपल्या समस्या मांडल्या ,सर्वानुमते या प्रकल्पावर काम करायचे ठरले. या अभियानाकरिता एक कमिटी बनवायचे सभेत ठरवण्यात आले.सर्वांनी स्वइच्छेने आपले नाव अभियानाच्या कमिटी करिता दयावे व एका गावाच्या हिताच्या व कल्याणाच्या कार्यात सहभागी व्हावे, असे जाहीर करण्यात आले.
  सर्वांचे आभार मानुन सभा समाप्त करण्यात आली.
  सभेकरिता उपास्तित गावातील व्यक्ती
  निलकंठ झिंजाड, बाबाजी दा. चौधरी, पोपट दा. झिंजाड, एकनाथ गलांडे, संपत पोखरकर, भास्कर ता. चौधरी, बाळू म्हा. चौधरी, किरण का. झिंजाड, विलास र. झिंजाड, संजय ग. चौधरी, गोकुळ सि. चौधरी, अजय कु. चौधरी, भास्कर ना. चौधरी, संदीप र. झिंजाड, विशाल निमसाखरे, शशिकांत चौधरी, जयराम मोरे, भाऊसाहेब शिंदे, दत्ता शिंदे, पोपट म. चौधरी, संदीप बबन झिंजाड, एकनाथ शंकर चौधरी, दत्तात्रय देवराम चौधरी, राजेंद्र संता झिंजाड, महेंद्र चौधरी, पंढरीनाथ चौधरी , विष्णु दा. झिंजाड, कैलास भाऊ झिंजाड, गोविंद मारुती चौधरी, अमोल धो.झिंजाड, गोरख शंकर चौधरी, दौलत ना.चौधरी, भरत त.झिंजाड

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

 • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

 • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!