सकाळभवन मिटिंग बेलापूर
  • pic
  • शुभारंभ मीटिंग बेलापूर
    दि.२७.०९.२०१४ रोजी सकाळी ११ वा. सकाळ भवन, सि.बि.डी बेलापूर येथे मिटिंग व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या वेळी सकाळ समुहाचे श्री पद्मभूषण देशपांडे साहेब व लोकपंचायत संस्थेचे अध्यक्ष श्री सारंग पांडे व श्री विजय भामरे यांनी मार्गदर्शन केले.श्री सारंग पांडे साहेबांनी ज्या भागात काम केले त्याची माहिती दिली. जलसंधारण, मृदुसंधारण, वनराई बंधारे, शिवकालीन बंधारे, कृषक पंचायत अशा गोष्टी विषयी माहिती दिलि.आपल्या गावच्या समस्या समजावून त्यावर काम करण्याची कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली. सर्वानुमते दि. ०३.१०.२०१४ रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रत्येक्ष गावची पाहणी सर्वेक्षण व ग्रामस्थांशी चर्चेसाठी गावी मिटिंग घेण्याचे ठरले. सर्व सन्मानीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे काबुल केले.
    उपस्थित असणारे अधिकारी …
    १. श्री. पद्मभूषण देशपांडे साहेब (संपादक सकाळ, नवी मुंबई)
    २. श्री. सारंग पांडे (अध्यक्ष लोकपंचायत संस्था,संगमनेर)
    ३.श्री. विजय सांबरे (लोकपंचायत संस्था,संगमनेर)
    ४. श्री. रामनाथ पाचोरे (उत्पादन अधिकारी, बळीराजा शेतकरी कं.)
    उपस्थित असणारे ग्रामस्थ …
    १. श्री. अर्जुन भाऊ झिंजाड
    २. श्री. गुलाब सुदाम चौधरी
    ३. श्री. संदीप रभाजी झिंजाड
    ४. श्री. संजय गणपत चौधरी
    ५. श्री. आनंथा गोविंद चौधरी
    ६. श्री.राजेंद्र संताजी झिंजाड
    ७. श्री. चंद्रकांत गेनभाऊ चौधरी
    ८. श्री. संपत रामदास पोखरकर
    ९. श्री. एकनाथ शंकर चौधरी
    १०. श्री. सुरेश घमाजी आवारी
    ११. श्री.नवनाथ शंकर चौधरी
    १२. श्री. पंढरीनाथ राधुजी भोसले
    १३. श्री. विश्वनाथ रामदास झिंजाड
    १४. श्री. दादाभाऊ पोपट चौधरी
    १५. श्री. दत्तात्रय दगडू भाडळे
    १६. श्री. सचिन बाबाजी चौधरी
    १७. कु. विकास बबन शिंदे
    सभेनंतरील चर्चे मध्ये मंडळाचे नाव "श्री गारेश्वर ग्रामविकास व जलसंधारण मंडळ" ठरले, पुढे काही तांत्रिक अडचणी मुळे ते "श्री गारेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान" असे करण्यात आले.

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

  • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

  • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!