"दसरा" प्रत्येक्ष कामाला सुरवात 'करतारा' भागातून
 • pic
 • "करतारा" या भागातून शुभारंभ
  विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर दि.०३.१०.२०१४ रोजी सकाळी ९ वाजता लोकपंचायत संस्थेचे अध्यक्ष श्री.सारंग पांडे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपले आराध्यदैवत मारुतीरायांच्या प्रांगणात मिटिंग व कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आपल्या गावाच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या. अनेक ग्रामस्थांनी आपले विचार मांडले. आलेल्या अधिकाऱ्यांनी अभियाना विषयी मार्गदर्शन केले.
  उपस्थित असलेले अधिकारी…
  १. श्री. सारंग पांडे (अध्यक्ष, लोकपंचायत संस्था,संगमनेर)
  २.
  गावातील खालील ग्रामस्थांनी आपले विचार मांडले…
  १. श्री. गुलाब सुदाम चौधरी
  २. ह.भ.प हनुमंत महाराज झिंजाड
  ३. श्री.निवृत्ती बबन चौधरी
  ४. श्री. विश्वनाथ रामदास झिंजाड
  ५. श्री. दादाभाऊ पोपट चौधरी
  ६. श्री. गुलाब गायकवाड
  ७. श्री बाळगिर गिरी
  ८. श्री. प्रदीप साहेबराव झिंजाड
  ९. श्री. सबाजी गणपत चौधरी
  या वेळेस गावातील खूप ग्रामस्थ उपस्थित होते, सभेनंतर अभियानाचा शुभारंभ व गावाची "शिवार पाहणी" करण्याचे ठरले. या अनुषंगाने कामाची सुरवात करण्याचे ठरले. गावात "करतारा" नावाने असणाऱ्या भागात असणाऱ्या ओढयावर दगडी बांध घालून कामाचा शुभारंभ करण्यात आला.श्री सारंग पांडे साहेबांनी नारळ वाढवून शुभारंभ केला. त्या नंतर "नांदूर वाट" व परिसराची पाहणी करण्यात आली. त्या नंतर कोरठन रोड "दरा" येथील तलावाची पाहणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी कोणत्या भागात काय काम करू शकतो या बाबत मार्गदर्शन केले.
  "करतारा" येथे कामाकरिता उपस्थित राहिलेले अधिकारी व ग्रामस्थ…
  १. श्री. सारंग पांडे (अध्यक्ष, लोकपंचायत संस्था,संगमनेर) व त्यांचे वाहन चालक
  २. श्री.
  ३. श्री. पांडुरंग दशरथ झिंजाड
  ४. श्री. विलास महादू निमसाखरे
  ५. श्री. विनायक गणपत झिंजाड
  ६. श्री. निवृत्ती बबन चौधरी
  ७. श्री. बाळगिर गिरी
  ८. श्री. संपत शिवराम निमसाखरे
  ९. श्री. बाबुराव रावजी झिंजाड
  १०. श्री. सुरेश घमाजी आवारी
  ११. श्री. एकनाथ शंकर चौधरी
  १२. श्री. गुलाब सुदाम चौधरी
  १३. श्री. अर्जुन भाऊ झिंजाड
  १४. श्री. विश्वनाथ रामदास झिंजाड
  १५. श्री. मंजाभाऊ शंकर चौधरी
  १६. श्री. प्रदीप साहेबराव झिंजाड
  १७. श्री. संपत रामदास पोखरकर
  १८. श्री. दादाभाऊ पोपट चौधरी
  १९. कु. अमोल धोंडिभाऊ झिंजाड
  २०. कु. सुनील जालिंदर चौधरी
  २१. कु. प्रशांत साहेबराव झिंजाड
  २२. कु. तुषार नामदेव झिंजाड
  २३. कु. सुजित रामदास पोखरकर
  २४. कु. तुषार आनंथा झिंजाड

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

 • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

 • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!