"बलिप्रतिपदा" कोरठन रोड 'दरा' येथे दगडी बांधाचे काम
 • pic
 • "बलिप्रतिपदा" कोरठन रोड 'दरा' येथे दगडी बांधाचे काम
  दि.२४.१०.२०१४ रोजी बलिप्रतिपदा पाडवा या दिवशी गावातील दिपोस्तव व देवदिपावालीचे औचीत्य साधून कोरठन रोड "दरा" या भागात श्रमदानातून ओढ्यावर दगडी बंधारे (ताली) घालण्याचे ठरले. त्या अनुशंगाने सकाळी १० वाजता जाण्याचे ठरले. संपूर्ण कार्यक्रम ठरल्या प्रमाणे पार पडला. "दरा" या भागात श्रमदानातून वेगवेगळ्या जागी ओढयावर "तीन" बांध बनवण्यात आले. श्रमदानात गावातील ग्रामस्थ व मुंबईकर मंडळींनी सक्रिय सहभाग घेतला.
  श्रमदानाकरिता उपस्थित गावातील ग्रामस्थ…
  १. श्री.निवृत्ती बबन चौधरी
  २. श्री.विनायक गणपत झिंजाड
  ३. श्री.संपत शिवराम निमसाखरे
  ४. श्री.संतोष बबन उजघरे
  ५. श्री.रवींद्र गणपत पोपळघट
  ६. श्री.तुषार नामदेव झिंजाड
  ७. श्री.गोकुळ सीताराम चौधरी
  ८. श्री.विश्वनाथ रामदास झिंजाड
  ९. श्री.बाळासाहेब पिराजी झिंजाड
  १०. श्री.विष्णू दादाभाऊ झिंजाड
  ११. श्री.रोहिदास खंडू झिंजाड
  १२. श्री.सोमनाथ शिवाजी झिंजाड
  १३. श्री.दत्तात्रय देवराम चौधरी
  १४. श्री.बाबाजी बाळू झिंजाड
  १५. श्री.भाऊसाहेब बबन उजघरे
  १६. श्री.दादाभाऊ पोपट चौधरी
  १७. श्री.तुषार अशोक चौधरी
  १८. श्री.सचिन बाबाजी चौधरी
  १९. श्री.विशाल दत्तात्रय निमसाखरे
  २०. श्री.सागर बाबाजी चौधरी
  २१. श्री.संतोष महादू भाडळे
  २२. श्री.प्रभू किसान भाडळे
  २३. श्री.दत्तात्रय दगडू भाडळे
  २४. श्री.संदिप शंकर भाडळे
  २५. श्री.मोहन बाळू भाडळे
  २६. श्री.गणेश शंकर भाडळे
  २७. श्री.सुनील शंकर भाडळे
  २८. श्री.बाबाजी पांडुरंग भाडळे
  २९. श्री.विकास बबन शिंदे
  ३०. श्री.दत्तात्रय बाळा जगदाळे
  ३१. श्री.अमोल बाळासाहेब चौधरी
  ३२. श्री.अमोल धोंडिभाऊ झिंजाड
  ३३. श्री.संतोष मारुती चौधरी
  ३४. श्री.चंद्रकांत गेनभाऊ चौधरी
  ३५. श्री.मयुर पोपट चौधरी
  ३६. श्री.संपत रामदास पोखरकर
  ३७. श्री.गणेश लक्ष्मन उजघरे
  ३८. श्री.नवनाथ बबन शिंदे
  ३९. श्री.रोहिदास संतू सरवरे
  ४०. श्री.अजय कुंडलिक चौधरी
  ४१. श्री.शुभम निमसाखरे
  ४२. श्री.आकाश संपत निमसाखरे
  ४३. श्री.सागर मंजाभाऊ झिंजाड
  ४४. श्री.प्रदीप साहेबराव झिंजाड
  ४५. श्री.कैलास दगडू भाडळे
  ४६. श्री.प्रविण पोपळघट
  ४७. श्री.जयेश कृष्णा भाडळे
  ४८. श्री.तुषार तुकाराम चौधरी

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

 • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

 • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!