"प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अळकुटी महाविद्यालयाचा NSS कॅम्प "विशेष कार्य शिबीर"
 • pic
 • राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर
  दि. ०८.१२.२०१४ ते दि.१४.१२.२०१४
  गावातील पाणलोटाच्या व ग्रामस्वछतेच्या कामासाठी 'प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या' "कला वाणिज्य व विज्ञान महाविदयालय,अळकुटी" यांचा NSS कॅम्प घेण्यात आला दि.०८.१२.२०१४ रोजी सायं ५ वा. पारनेर पंचायत सदश्य डॉ.भास्करराव शिरोळे यांच्या शुभ हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी मा.अण्णा हजारे युवा मंचाचे अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, पत्रकार मार्तंडराव बुचडे, दत्ता शेरकर त्याच प्रमाणे मा.अण्णा हजारे यांचे स्वीय सचिव दत्ता आवारी ही मान्यवर मंडळी हजर होती. प्रकृती अस्वास्थामुळे अण्णा कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. त्यानंतर रोज दि. १३.१२.२१४ पर्यंत ओढ्यावर बांध घालण्याचे काम पार पडले.
  शिबिराच्या काही दिवस आधी श्री.पंढरीनाथ भोसले, निवृत्ती चौधरी, विनायक झिंजाड, विश्वनाथ झिंजाड, दत्तात्रय रभाजी झिंजाड,दादू चौधरी यांनी प्रत्येक्ष जावून डोंगरकाठाकडील काम करण्यायोग्य जागा निवडल्या व त्या ठिकाणी कामाचे नियोजन करणायत आले. गावातील सर्व मंडळे व तरुणांनी खूप मोलाचे सहकार्य या कामात केले.
  गावातील प्रत्येक घराणे यात श्रमदान केले. महाविद्यालयीन मुले व ग्रामस्थ असे मिळून जवळपास ८० बांधांचे काम करण्यात आले. दि.१४.१२.२०१४ रोजी सकाळ नवी मुंबई समूहाचे संपादक श्री. पद्मभूषण देशपांडे व लोकपंचायत सामजिक संस्थेचे अध्यक्ष श्री सारंग पांडे यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ पार पडला. यावेळी मान्यवरांसोबतच काही विद्यार्थी व ग्रामस्थांचीही भाषणे या वेळी झाली. मान्यवरांनी कामाबाबत मार्गदर्शन केले तर विद्यार्थ्यांनी आपले गाव आणि कामाबाबत मनोगत व्यक्त केले. ग्रामस्थांनी खर्चासाठी आर्थिक हातभार लावला तर सांगता समारंभाला दत्ता देवराम चौधरी यांच्या कडून विद्यार्थ्यांच्या भोजनाची सोय करण्यात आली.
  विद्यार्थ्यांनी अतिशय मनपूर्वक व चांगले काम करून पाणलोटाच्या कामाला हातभार लावला. त्यांच्या सोबत असणाऱ्या शिक्षक वर्गानेही अतिशय मेहनत घेवून शिबीर व काम यशस्वी करून दाखवले.या सर्वांची मदत न विसरण्यासारखी आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.श्री.वलेकर सर व उपप्राचार्या प्रा.श्रीमती ठुबे यांचे विशेष सहकार्य या कामात लाभले. सहभागी सर्व गावच्या पाणलोट कामाचा पाया आहेत कारण जलसंधारण कामाची हीच सुरवात आहे.
  मार्गदर्शक शिक्षकवृंद
  श्री. पारखे एस. एस. मु.पो. चोंभूत
  श्री. चाटे ए. के. मु. पो. शिरापूर
  श्री. पानमंद डी.बी. मु. पो. म्हस्केवाडी
  श्री. गोर्डे आर. के. मु. पो. लोनिमावळा
  श्रीमती. थोरात एस.एस. मु. पो. वडनेर
  श्रीमती. बोरुडे एस.बी. मु.पो. करंडी
  श्रीमती. कवडे के.बी मु.पो. बाभूळवाडे

  सहभागी विद्यार्थी व त्यांचे ग्रुप
  शिवतेज ग्रुप
  १. चोरे पोपट दत्तात्रय
  २. गाडेकर प्राजक्ता सुर्यकांत
  ३. झिंजाड आश्विनी संपत
  ४. झिंजाड सुजाता सबाजी
  ५. म्हस्के विद्या बाबाजी
  ६. बिचारे राहुल रामदास
  ७. दाते स्वप्नील शांताराम
  ८. चौधरी किरण बाळकृष्ण
  ९. रोडे स्वप्नील गोविंद
  १०.पारखे आकाश दत्तात्रय
  ११.लवांडे शुभम वसंत

  जनसेवा ग्रुप
  १.आहेर धनराज हरिभाऊ
  २.आहेर अक्षदा अर्जुन
  ३.सरडे शीतल शांताराम
  ४.शिंदे प्रियांका पोपट
  ५.चौधरी कविता बाळू
  ६.पानसरे राहुल सोपान
  ७.सोनावणे राहुल सावकार
  ८.घोलप प्रविण बन्सी
  ९.आवारी संभाजी तुकाराम
  १०.वाळके सचिन कुंडलिक
  ११.कनिंगध्वज मनोहर शशिकांत

  न्यू साईसहारा ग्रुप
  १.गोफणे कोमल किसन
  २.जाधव ज्योती संपत
  ३.मोरे यामिनी रामदास
  ४.येवले ज्योती लक्ष्मन
  ५.आवारी रोहिदास बाबुराव
  ६.मुळे लक्ष्मन बबन
  ७.जोरी नवनाथ सुभाष
  ८.दळवी नरेश जालिंदर
  ९.भांबरे महेश हौशीनाथ
  १०.डावखर राहुल शिवाजी
  ११.गुंजाळ सागर दत्तात्रय

  सदा हरी पण लय भारी ग्रुप
  १.शिंदे संपत दादाभाऊ
  २.चौधरी नीलम अंबर
  ३.शेटे कावेरी पांडुरंग
  ४.पानमंद आश्विनी शिवाजी
  ५.घोलप रमेश सदाशिव
  ६.घोडे सागर रोहिदास
  ७.परंडवाल नीलम गोविंद
  ८.म्हस्के प्रशांत किसन
  ९.कवडे विकास पोपट
  १०.शेटे अभय गंगाराम
  ११.राजदेव अविनाश विजय

  नो चेलेंज ग्रुप
  १.दाते संचिता बाळशिराम
  २.खोमणे वैशाली दत्तात्रय
  ३.घोडके पूजा बाबुराव
  ४.पानमंद प्रशांत शिवाजी
  ५.तांबोळी साजिद वजिर
  ६.शिंदे मनोज रावसाहेब
  ७.थोरात प्रशांत बाळासाहेब
  ८.गगे आशितोष नरेंद्र
  ९.सावंत गणेश रामदास
  १०.घोडके गणेश लक्ष्मन
  ११.कामटकर प्रविण सुरेश
  १२.चौधरी स्नेहल गुलाब
  १३.पानमंद श्रीराम भास्कर
  सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार.

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

 • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

 • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!