लोकवर्गणीतून स्मशानभूमी जवळील जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती व नुतनीकरण

 • pic
 • लोकवर्गणीतून स्मशानभूमी जवळील जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती व नुतनीकरण
  गावामध्ये अस्तित्वात असणारे केटी बंधारे साफ सफाई करण्याचे ठरले, बंधाऱ्यांची पाहणी करण्यात आली.लोकवर्गणी काढून गावाच्या बाजूलाच स्मशानभूमी जवळील बंधारा लोक वर्गणीतून दुरुस्त करण्याचे ठरले.सोशल मिडीयाचा आधार घेत गावातील लोकांच्या असणाऱ्या "श्री गारेश्वर ग्रामविकास " तसेच इतर व्हाटस अप ग्रुप च्या माध्यमातून सर्वांना आवाहन करण्यात आले. दि.१२.११.२०१५ रोजी साजरा होणारा देवदीपावली व दीपोत्सव आणि बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाला सर्व लोकांनी भरभरून मदत केली. गावापासून दूर परदेशी असणाऱ्या तरुणांनीही मदत जाहीर करून ती जमा केली आणि गावाबद्दलची बांधिलकी जपली.
  दि.१२.११.२०१५ रोजी ग्रामस्थांच्या उपस्थिती मध्ये कामाचा शुभारंभ करण्यात आला. मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते. एक जेसीबी व दोन ट्रक्टरच्या मदतीने काम सुरु झाले.बंधाऱ्यातील माती व मुरूम मारुती मंदिरामागील प्रस्तावित बागेच्या जागेचे सपाटीकरण करण्यात आले. तसेच स्मशान भूमीच्या जागेतही सपाटीकरण करण्यात आले. श्री.बाजीराव आप्पा शिंदे यांनी जेवढे दिवस काम चालू होते तेवढे दिवस पूर्ण वेळ हजर राहून कामाची देखरेख व नियोजन केले.
  दि.१२.११.२०१५ रोजी सालाबाद प्रमाणे मारुतीरायांचा रुद्रअभिषेक, देवदीपावली व दीपोत्सव आनंदात पार पडला.

  pic या कामाकरिता निधी स्वरुपात मदत देणारे ग्रामस्थ
  १.श्री.सुभाष आनंथा झिंजाड रु. ३५००/-
  २.श्री.अनंत गोविंद चौधरी रु. २५००/-
  ३.श्री.विजय पोपट शिंदे रु. २५००/-
  ४.श्री.संजय बाळाजी शिंदे रु. ११११/-
  रुपये १०००/- निधी देणारे ग्रामस्थ
  ५.श्री.बाळू रामभाऊ झिंजाड
  ६.श्री.विक्रम धोंडिभाऊ चौधरी
  ७.श्री.सुरेश घमाजी आवारी
  ८.कु.वैभव सुदाम चौधरी
  ९.श्री.संपत शिवराम निमसाखरे
  १०.श्री.दत्तात्रय देवराम चौधरी
  ११.सौ.शोभा धोंडिभाऊ झिंजाड(सरपंच)
  १२.श्री.महादू शंकर मोरे
  १३.श्री.अर्जुन भाऊ झिंजाड
  १४.श्री.विश्वनाथ रामदास झिंजाड
  १५.श्री.कैलास भाऊ झिंजाड
  १६.श्री.खंडू रंगनाथ झिंजाड
  १७.कु.दीपक बबन झिंजाड
  १८.श्री.मच्छिंद्र जनार्दन निमसाखरे
  १९.श्री.निळकंठ रंगनाथ झिंजाड
  २०.श्री.संदीप रभाजी झिंजाड
  २१.श्री.दादाभाऊ पोपट चौधरी
  २२.श्री.भिमाजी पिराजी झिंजाड
  २३.श्री.यशवंत भिका चौधरी
  २४.श्री.नवनाथ शंकर चौधरी
  २५.श्री.भानुदास पोपट झिंजाड
  २६.श्री.संपत रामदास पोखरकर
  २७.श्री.संतोष मारुती चौधरी
  २८.श्री.संतोष रंभाजी झिंजाड
  २९.श्री.अनामिक
  ३०.श्री.सचिन बाबाजी चौधरी
  ३१.श्री.अशोक प्रभू चौधरी
  ३२.श्री.नवनाथ बबन शिंदे
  ३३.श्री.विशाल दत्तात्रय निमसाखरे*
  रुपये ५००/- निधी देणारे ग्रामस्थ
  ३४.श्री.एकनाथ शंकर चौधरी
  ३५.श्री.शशिकांत भाऊ चौधरी
  ३६.कु.सुरेश शंकर डोंगरे
  ३७.कु.तुषार अशोक चौधरी
  ३८.श्री.दत्ता दगडू भाडळे
  ३९.श्री.गोरख शंकर चौधरी
  ४०.श्री.विलास महादू निमसाखरे
  ४१.कु.सुमित नामदेव झिंजाड
  ४२.श्री.संभाजी प्रताप चौधरी
  ४३.श्री.सुभाष गोपाळा झिंजाड
  ४४.श्री.संदीप गोपाळा झिंजाड
  ४५.श्री.राजेंद्र संताजी झिंजाड
  ४६.श्री.भरत लक्ष्मण झिंजाड
  ४७.श्री.कैलास सिताराम मोरे
  ४८.कु.अनिल बाळासाहेब झिंजाड
  ४९.कु.विलास रभाजी झिंजाड
  ५०.श्री.देवा गोपीनाथ झिंजाड
  ५१.श्री.बाबाजी बाळू झिंजाड
  ५२.कु.सुभाष पोपट झिंजाड
  ५३.श्री.संजय गणपत चौधरी
  ५४.श्री.संदीप तुकाराम चौधरी
  ५५.श्री.राजू चंद्रकांत झिंजाड
  ५६.श्री.हनुमंत मनोहर झिंजाड
  ५७.श्री.अनिल गीताभाऊ झिंजाड*
  ५८.श्री.चंद्रकांत गेनभाऊ चौधरी*
  ५९.श्री.विकास बबन शिंदे*
  ६०.श्री.प्रवीण शंकर गायकवाड*
  pic देवदीपावली व स्मशान भूमी जवळील बंधारा दुरुस्ती जमा खर्च
  १.देवदीपावली खर्च :-८४७०/-
  २.२मजूर २ दिवस झाडे तोडणीसाठी:-१३००/-
  ३.जेसीबी व २ ट्रॅक्टर :-
  जेसीबी रु ७००/- पर तास
  ट्रॅक्टर रु ३००/-पर तास
  जेसीबी व २ट्रॅक्टर रु १३००/- पर तास
  एकूण काम आत्ता पर्यंत ३० तास झाले
  दि.१२ नोव्हेंबर रोजी ७ तास
  दि.१३ नोव्हेंबर रोजी ६ तास
  दि.१४ नोव्हेंबर रोजी ३ तास
  दि.१५ नोव्हेंबर रोजी ८ तास
  दि.१७ डिसेंबर रोजी ६ तास
  एकूण ३० तास खर्च रुपये :-३९,०००/-
  एकूण खर्च रु.४८,७७०/-
  एकूण जाहीर झालेली रक्कम रु.५२,१११/-
  त्यापैकी जमा झालेली रक्कम रु.४९,१११/-
  जाहीर झाल्या पैकी येणे बाकी रु.३०००/-
  वरील रक्कम जमा झाल्या नंतर खर्च वजा जाता रु.३,३४१/- शिल्लक राहतील.त्यातून बंधाऱ्याला असणारा दरवाजा सिमेंट कॉक्रेट टाकून कायम स्वरूपी बंद करण्याचे काम होणार आहे.
  आपले सहकार्य भविष्यातही राहो हीच सदिच्छा.गाव आपले आहे काम आपले आहे त्यामुळे आभार मानणे योग्य होणार नाही. आपल्या सहकार्यातून अशीच गावात कामे होत राहो हीच अपेक्षा...
  (काही चूक भूल असेल तर त्या बद्दल क्षमस्व.असेल तर माहिती द्या.धन्यवाद)

गावात बोअरवेल बंदी झाली त्या बाबतची लोक सूचना

 • ग्रामसभा मंगळवार, दि.२६.०१.२०१६

 • गारखिंडी,ता-पारनेर,जि-अ.नगर.

©२०१५ गारखिंडी, तालुका- पारनेर,जिल्हा-अहमदनगर.(महाराष्ट्र राज्य). Designed By Links Infotech

User Login
Don't have an account? Create one now!